Skip to main content

Posts

Showing posts from September 5, 2021

Employment in India.

India's history in the Olympic Games and a strong performance in 2021.

  # India's best performance in Tokyo Olympics 2020       India excelled in the most prestigious Olympic Games this year. The 2020 Olympic Games were held in Tokyo, the capital of Japan. Due to the excellent performance of Indian players, India was ranked 48th out of 86 countries.      Indian athletes won a total of 7 medals in various sports. Among them are two silver medals and four bronze medals. After India's 2012 Olympic gold medal, Neeraj Chopra won a gold medal in the Javeline Throw at the 2020 Tokyo Athletics Championships.  Image from - Google | Image by - Insidesport      Mirabai Chanu and Ravikumar Dahiya each won a silver medal, Loveline Borgohen, Bajrang Poonia, Indian Hockey Team, and P. V. Sindhu won one bronze medal each. P. V. Sindhu has set a new record of being the first Indian woman to win a medal in two consecutive Olympics.       Compared to 2medals in the 2016 Olympics, India excelled...

ओलंपिक खेळांमधील भारताचा इतिहास आणि 2021 मधील दमदार कामगिरी.

  # टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी      जागतिक पातळीवर अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑलम्पिक खेळांमध्ये भारताने यंदा बाजी मारली. जपान देशाची राजधानी असलेल्या टोकिया शहरात ओलम्पिक खेल 2020 चे आयोजन केले होते. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारताने 86 देशांपैकी 48 वे स्थान प्राप्त केले.      भारतीय खेळाडूंनी विविध खेळांमध्ये एकूण 7 मेडल्स मिळविले. त्यापैकी दोन सिल्वर मेडल, चार ब्रॉन्झ मेडल आहेत. भारताच्या 2012 च्या ऑलिम्पिक्स गोल्ड मेडल नंतर थेट 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमधील ऍथलेटिक्‍स स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी Javelin Throw मध्ये गोल्ड मेडल मिळवले.  Image from - Google | Image by - InsideSport      मीराबाई चानू आणि रविकुमार दहिया यांनी प्रत्येकी एक सिल्वर मेडल तसेच लवलिना बोर्गोहेन, बजरंग पूनिया, भारतीय हॉकी संघ आणि पी. व्ही. सिंधू  यांनी प्रत्येकी एक ब्रॉन्झ मेडल मिळविले. पी. व्ही. सिंधू ने लगतच्या दोन ऑलम्पिक स्पर्धेत मेडल मिळवणारी पहिली महिला होण्याचा नवीन इतिहास रचला आहे.   ...

अफगाणिस्तानातील परीस्थिती, अफगाण तालिबान, आणि भारत-अफगाण संबंधांबद्दल जाणून घ्या.

# अफगाणिस्तानातील परिस्थिती जाणून घ्या.      अफगानीस्तानचा इतिहास हा तसा फार जुना. सण सतराशेच्या आसपास अहमद शाह दुर्राणीने आशियात आपली राजवट थाटली आणि तेथून अफगाणिस्तान या देशाची भौगोलिक ओळख निर्माण झाली. बरे इतिहासात जास्त न जाता आपण अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती समजून घेऊया.      भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी तालिबानने पुन्हा एकदा शस्त्र आणि भितीच्या जोरावर अफगाणिस्तानात आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तालिबानचा संस्थापक अब्दुल घनी बरादर यास येथील पुधील राष्ट्रपती बनवण्याचा मनसुब तालिबान्यांचा आहे. अशा भयावय परिस्थितीत अफगाणिस्तानचे पूर्व राष्ट्रपती अशरफ घणी यांनी देश पलायन केले.       ज्या अफगाण तालिबानला USA, UK, रशिया अशा महासत्ता रोखू शकल्या नाहीत त्यास अफगाणिस्तानातील उत्तरेकडील भागातील पंजशिर दरीत (The valley of five lions) अजुनही प्रतिकार मिळत आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखाली Northern Alliance तालिबान्यांना प्रतिउत्तर ठरत आहे.  Image source - G...